Ad will apear here
Next
पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरण
‘लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर’ यांच्यातर्फे पाककला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ.कोल्हापूर: ‘लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर’ यांच्यातर्फे पाककला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. 

या वेळी लायन्स क्लबचे उपप्रांतपाल लायन वासुदेव कलगटगी म्हणाले, ‘‘लायन्स क्लब कोल्हापूर’ हा देशातील तिसरा आणि सर्वांत जुना क्लब असून, सातत्याने नवे उपक्रम राबवले जात आहेत. पावसाळ्यातील चटपटीत पदार्थ आणि शाळेच्या डब्याची तयारी यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. हा एक स्तुत्य उपक्रम आहे.’

‘स्वयंपाक बनविणे ही एक कला असून, या माध्यमातून महिला मोठमोठ्या उद्योजिका होऊ शकतात,’ असे प्रतिपादन परीक्षक मंजिरी कपडेकर यांनी केले.
या वेळी डॉ. एस. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले व पाहुण्यांची ओळख करून दिली. जयश्री पाटील यांनी स्वागत केले. राजाराम अतिग्रे यांनी आभार मानले. पी. आर. माळी यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमामध्ये समृद्धी चौगुले यांना प्रथम, श्रद्धा यांना द्वितीय व रोहिणी जाधव यांना तृतीय क्रमांक मिळाला असून, त्यांना ट्रॉफी आणि रोख रकमेसोबत प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी लायन मनोहर शर्मा, उमा शर्मा, दीपक मोहोळकर, श्री. देशपांडे, दादा पाटील, संध्या, सरदार मोमीन, दत्ता पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZFNBE
 very nice1
 अतिशय स्तुत्य उपक्रम...
शहरातील स्त्रीयांना यानिमित्ताने एक व्यासपीठ मिळाले.....
धन्यवाद लायन्स क्लब..1
 चांगला उपक्रम आहे1
 छान उपक्रम1
 Congrats to the trio....Wish had got to taste such yummy dishes.1
 आदरणीय एस आर पाटील सर आणि पाटील वहिनी आपण नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आणि समाजशीलतेचे मूर्तिमंत उदाहरण आहात. आपणास मनःपूर्वक वंदन.1
 Good efforts towards entrepreneurship development .

For fish product development and training peoples may contact us.

Regards

Sachin Satam
sachinfish@gmail.com
9552875067
9420120965

Dr.B.S. Konkan Krishi Vidyapeeth1
 It is a very good activity arrange by lions club of Kolhapur. With this activity women developes theri carrier. Many women get a good opportunity this filds1
 Jaya ani Manjiri ji congratulations khup chann1
 Congratulations1
 Ha, kolhapur lions club cha upkarm mahila sathi chagla platform asun, asech navin navin upkarm get java yatun navin mahila udayjak banays chagli madat hoel, majaykadun lions club la bhavi vatcjali sathi lakh lakh subhecha.... 🌹🌹🌹🌹1
 Very Nice1
 परीक्षक मंजिरी कांपडेकर यांचा मताशी मी सहमत आहे.... खरच स्वयंपाक बनविणे ही एक कला आहे. विजेत्या च अभिनंदन 👏👏💐1
 Nice activity1
 खरच आमची लाडकी जया आणि सरांचे खूप आभार ,,त्यांनी महिलांसाठी छान व्यासपीठ तयार करून दिले ,,,लायन्स क्लब of कोल्हापूर चे सुद्धा खूप खूप आभार1
 J1 Banavine ek kala ahe ti patkan jamat nahi tysathi khup mehenat ghyavi lagate1
 Very good programme nice aregment welldone keep it up congratulations1
 Very nice activity Jayashri madam.. you always be an inspirational to us... I trust winning dishes were delicious and tasty.. best has won...keep rocking..1
 Very nice.its always admirable to encourage women !!!1
 खूप सुंदर उपक्रम आहे1
 Good one2
 मा एस आर पाटील सर व ताई आपला उपक्रम अतिशय अभिनंदनीय आहे माझ्या आपणास हर्दिक शुभेच्छा व आपण माझे मित्र आहात याचा मला अभिमान आहे2
 Eat proper,balanced & healthy food is really good for healthy life.1
 Jaya mam very nice activity. All the best for future programmes.1
 Congratulations Jaya.
You have proved that cooking is an ART you are an inspiration for everyone.1
 Khup chan vatle,theem nusar recipe keli mi,,faar chan zali recipe,,sarvana khupach aavdali,,Manjiri kapdekar madam maja guru aahet,thankuu Manjiri madam1
 Very nice 😊 cooking is a very good 😊 l love cooking 😋1
 सुप्त गुणांचा विकास होईल असा छान उपक्रम आहे.1
 Nice program....congratulations..... Compition baddal amhala pn inform karal ka plz......?1
 Nice activity from nice people1
 This is a very good event from which every body can learn new types of recipeices. Congratulations to all team of Lions club & keep going on with such a creative events. God bless you.Thanks Regards.1
 It's very good event organised which will be helpful for the participants to know various ideas regarding recipes.1
 very good1
 khup sundar karykram ..aase karykarm aamcha sarkhya baykana naehami protchahan detat ak navi umed vadhavtat so....ase vegvegle karykarm nehami ghetale javet ...

jene karun aamha baykana hi lahitari karychi sandhi milel....2
 Chanch upkram
 Congratulation.Very nice.1
Similar Posts
‘कोल्हापूर लायन्स क्लब’तर्फे पाककला स्पर्धा कोल्हापूर : ‘लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर’ यांच्यातर्फे भव्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेतील मुलांच्या डब्यातील पदार्थ आणि पावसाळ्यासाठी चटपटीत पदार्थ असे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले आहेत. स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे एक हजार, ७०० आणि ३०० रुपये रोख, तसेच तीन
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ
कमला महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कोल्हापूर  : पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर’च्या सहकार्याने येथील कमला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले. या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, रोटरीचे
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षपदी क्षीरसागर कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर शहरातील श्री अंबाबाई देवीच्या देवस्थानासह पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे तीन हजार ६७ मंदिरांचे व्यवस्थापन १९६९पासून महाराष्ट्र शासनाची ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’ पाहते. या देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language